
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार
मा. यशवंतराव चव्हाण
मा. यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी कुणबी-मराठा कुटुंबात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावात झाला. त्याला तीन भावंडे होती. चव्हाण यांनी लहानपणीच वडील गमावले आणि त्यांचे काका आणि आईने संगोपन केले. त्याच्या आईने त्याला आत्मनिर्भरता आणि देशभक्तीबद्दल शिकवले. लहानपणापासूनच त्यांना भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे आकर्षण होते.
अधिक माहितीसाठी
यशवंतराव चव्हाण साहेबांबद्दल मान्यवरांची मते
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षणमंत्री, कृषिमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष न्या. पी. बी. सावंत, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश न्या. नरेंद्र चपळगावकर, तसेच प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांनी चव्हाण साहेबांबद्दल मांडलेली मते अवश्य वाचा.
अधिक माहितीसाठी
मराठी, हिंदी आणि इंग्लिश पुस्तके
स्वत: चव्हाण साहेबांनी लिहिलेली पुस्तके, तसेच त्यांच्या आयुष्यावर आधारित विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तके, संपादित पुस्तके ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत पुस्तके उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी
यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट
यशवंतराव चव्हाण यांचा जन्म, राजकीय कारकीर्द आणि त्यांचा संपूर्ण जीवनपट नक्कीच प्रेरणादायी आहे. तो जीवनप्रवास नक्की वाचायला हवा.
अधिक माहितीसाठी
चव्हाण साहेबांची विविध विषयांवरील भाषणे
चव्हाण साहेबांनी विविध ठिकाणी केलेली भाषणे ध्वनिमुद्रित (ऑडीओ) स्वरुपात उपलब्ध आहेत. त्यांची सामाजिक, राजकीय विषयांवरील भाषणे मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय
चव्हाण साहेबांवर आधारित दुर्मिळ साहित्य संपदेसह बाकीच्या अनेक विषयांवर अनेक पुस्तके या राष्ट्रीय ग्रंथालयात उपलब्ध आहेत. या ग्रंथालयाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी
यशवंतराव चव्हाण साहेबांची दुर्मिळ छायाचित्रे
चव्हाण साहेबांची विविध छायाचित्रे तसेच अतिशय दुर्मिळ छायाचित्रे उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी


















































































































