मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५३

५३.  तुझी साद तुझे आशीर्वाद - ना.धों. महानोर

शब्दाशब्दांच्या श्रुतीला, समेला
साक्षात्काराचे उजळण दिलेस
आणि प्रत्येक प्रेरणेच्या पाठी
ब्रह्माएवढे बळ दिलेस
युगायुगांच्या समर्थ शक्तीला
तुझेच उदंड सामर्थ्यदिलेस
तुझी साद तुझे आशीर्वाद
प्राणांचे डोळे मिळवीत गेले
तुझी साद तुझे आशीर्वाद
घरभर दिवे लावून गेले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com